वास्तुशास्त्र

आम्ही अनुसरतो पारंपारिक भारतीय वास्तुशास्त्र !

वास्तुशास्त्र हे अन्य शास्रांप्रमाणे केवळ मनुष्यकल्याणार्थ निर्माण झालेले शास्त्र आहे.

उपयोग

१) अत्यल्प काळात परिणामदायी – आपली बसण्याची केवळ दिशा बदलूनही फरक अनुभवा
२) एक पैसाही खर्च न करता आहे त्यातील रचना बदलून फरक अनुभवा
३) गरीब, श्रीमंत किंवा कोणत्याही जाती धर्मातील लोकांसाठी उपयुक्त