स्व-संमोहन व संपूर्ण संमोहन कार्यशाळा
संमोहनाची परिपूर्ण कार्यशाळा
अनुभव व प्रात्यक्षिकांद्वारे खात्रीशीर प्रशिक्षण
कार्यशाळा कोणासाठी?
वय वर्षे १० च्या पुढील सर्व क्षेत्रांतील स्त्री - पुरुषांसाठी उपयुक्त
शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायिक, शासकीय, औद्योगिक संस्था व कार्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी यांच्या समूहांसाठी मागणीनुसार त्या -त्या कार्यालयात कार्यशाळा घेण्यात येतील.
1.स्व-संमोहन कार्यशाळा
[एकूण 12 तास]
स्वतःच स्वतःला संमोहित करून स्वयंसूचना तंत्रांद्वारे व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास साधा.
फायदे –
- विद्यार्थ्यांसाठी – मनाची एकाग्रता, आत्मविश्वास, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, दृढनिश्चय, इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टीकोन, अभ्यासाची गोडी, समायोजन क्षमता, कला व क्रीडाकौशल्यांचा विकास करणे तसेच परीक्षेची भीती, नैराश्य, क्रोध, चिडचिडेपणा, वाईट सवयी घालविण्यासाठी उपयुक्त.
- महिलांसाठी – मासिक पाळीच्या सर्व मानसिक व मनोशारीरिक समस्या दूर करण्यासाठी तसेच जीव- रसायनांचे संतुलन (हार्मोनल बॅलन्स) राखण्यासाठी उपयुक्त.
- सर्वांसाठी – सर्व प्रकारच्या मानसिक आणि मनोशारीरिक आजारांपासून मुक्ती तसेच सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्यासाठी.
इच्छुक असाल तर

2. संपूर्ण संमोहन कार्यशाळा (संमोहन उपचार तज्ज्ञ)
[एकूण 24 तास]
दुसऱ्या व्यक्तीला संमोहित करून यशस्वी संमोहन उपचार करण्याचे तंत्र प्रात्यक्षिकातून खात्रीशीर आत्मसात करा.

उपचार
1. मानसिक समस्या
१) तोतरेपणा
२) निद्रानाश
३) झोपेत चालणे – बोलणे
४) हस्तकंप
५) दारू, सिगारेट व्यसन
६) ड्रग्ज
७) सवयीने होणारा गर्भपात
८) वाईट स्वप्न पडणे
९) खोटे बोलणे
१०) रात्री अंथरूण ओले करणे
११) चिडचिडेपणा/संताप
१२) मोबाईल गेम्स, इंटरनेट, सोशल मीडियाचा अति वापर
१३) धर-सोड वृत्ती
मनोमज्जा विकृती
१) चिंता विकृती
२) उन्माद
३) काल्पनिक आजार
४) मनोग्रस्तता
५) भयगंड
६) अंधाराची भीती, वेगवेगळ्या प्राण्यांची, उंच-जागेची, पाण्याची इ. सर्व प्रकारची भीती

2. मनोशारीरिक
१) हृदय विकार
२) रक्तदाब
३) अल्सर
४) दमा
५) डोकेदुखी
६) इसब
७) स्नायूंचे दुखणे
८) मासिकपाळीच्या तक्रारी
९) मधुमेह
१०) अतिलठ्ठपणा
११) अॅलर्जी
१२) अर्धांगवायू

3. व्यक्तिमत्व विकास
१) एकाग्रता
२) आत्मविश्वास
३) स्मरणशक्ती
४) अभ्यासाची गोडी
५) सहनशीलता
६) समायोजन क्षमता
७) आकलन क्षमता
८) सकारात्मक दृष्टिकोन
९) सद्विचार व सद्वर्तन
१०) जिद्द, चिकाटी
११) कला-क्रीडा कौशल्य
१२) कल्पनाशक्ती
१३) सभाधीटपणा
या सर्व बाबींचा विकास करणे
१४) राग, चिडचिडेपणा
१५) न्यूनगंड-अहंकार
१६) सर्व प्रकारची भीती
१७) वाईट विचार,वाईट सवयी, वाईट वर्तन
१८) सर्व व्यसने
१९) गैरसमजाने झालेल्या लैंगिक समस्या
२०) अभ्यास विषयाची, परीक्षेची भीती
या सर्व बाबी दूर करण्यासाठी

स्टेज शो
मानवी अंतर्मनाच्या अगाध सामर्थ्याचे दर्शन घडविणारा मनोरंजनात्मक कार्यक्रम.
गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, विविध शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक संस्था यांच्या मागणीनुसार कार्यक्रम

आपले फ्री Android APP वापरुन पहा
Hypnosis in Marathi
जगातील संमोहनावरील एकमेव व पहिले मराठी फ्री अॅप
- गाढ झोप (फ्री अॅप)
- विद्यार्थ्यांसाठी ( वय ९ ते १२ वर्ष )
- विद्यार्थ्यांसाठी ( वय १२ वर्ष च्या पुढील )
- महिलांसाठी (मासिकपाळी विषयक समस्यांसाठी )
- सर्वांसाठी व्यक्तिमत्व विकास
- निद्रानाशावर उपचार
- वजन कमी करण्यासाठी
- वजन वाढविण्यासाठी
- दारूचे व्यसन सोडण्यासाठी