भूत-वर्तमान-भविष्य काळासंबंधी कोणत्याही प्रश्नाचे हो/नाही स्वरूपातील उत्तर अचूकपणे कळते.
प्रश्नाबाबत अचूक वर्ष, महिना, दिनांक, वार, वेळ, स्थळ शोधता येते.
एखादे ठिकाण, रास , कुटुंबातील व्यक्ती , पदार्थ , ग्रहचक्र यांची योग्यता, शुद्धता लाभदायक आहे किंवा नाही, हे अचूक सांगता येते .
आजारपणाची रुग्णाची स्थिती, कारण , रोगाचा प्रकार , रोगग्रस्त अवयव, ऍलर्जी, व्याधिग्रस्त प्रणाली, योग्य उपचार पद्धती , शरीरातील कमतरता यावर उत्तर
दैवी उपचारांसाठी अनुकूल देवता , अनुकूल रत्न , उपासना, ग्रह , रंग सांगता येतात.
शिक्षणाचे क्षेत्र व प्रगती , शिक्षणाचा विषय, विज्ञान , कला , वाणिज्य यांच्यातील योग्य क्षेत्र व उत्पन्नाचा स्रोत , नोकरी , व्यवसाय इत्यादींचे स्वरूप सांगता येते.
विवाह संदर्भातील सर्व प्रश्नांवर अचूक उत्तर जसे विवाह योग, वैवाहिक जोडीदाराचा स्वभाव , वर्ण, आवडी , व्यवसायाचे / नोकरीचे स्वरूप , मिळकत , इ.